{
  "village_code": "272800100357890000",
  "village_name": "वाढवणा (बु.)",
  "taluka_name": "उदगीर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 2767,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:14:33Z",
  "surveys": [
    "497"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nलिहून देणार : जनता सहकारी बँक लि.धाराशिव, शाखा उदगीर.\nलिहून घेणार : रेखा विजयकुमार खेळगे\nयांनी सर्व्हे क्रमांक :497 तपशिल :प्रमाणे रेखा विजयकुमार खेळगे यानी उस्मानाबाद जनता सहकारी बॅक लि शाखा उदगीर यांच्या कडुन रक्कम रुपये 1000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले.-2136\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र जा.क्र.O No 709 दिनांक 05/08/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विष्‍णु लक्ष्‍मणराव पोचापूरे"
}
