{
  "village_code": "272800100357940000",
  "village_name": "कल्लूर",
  "taluka_name": "उदगीर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 1801,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:50:37Z",
  "surveys": [
    "18/1",
    "24/5",
    "24/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026\nलिहून घेणार : बँक ऑफ बडोदा , उद्गीर 1\nलिहून देणार : गंगाधर मुरलीधर वटमवार रा. कल्लूर यांनी दुय्यम निबंधक उद्गीर 1 यांचेकडील दस्त दिनांक 14/11/2025 प्रमाणे रक्कम रुपये 3,00,000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 24/5, 24/6, 18/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ बडोदा यांचेकडील पत्र क्रमांक 21/2025 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3,00,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रशालिनी नयनसिंह ठाकुर"
}
