{
  "village_code": "272800100358010000",
  "village_name": "देऊळवाडी",
  "taluka_name": "उदगीर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 1682,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:56:43Z",
  "surveys": [
    "255",
    "256",
    "304",
    "306",
    "307",
    "309"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026कोर्ट डिगी -\nदिवाणी न्यायालय क. स्तर उदगीर यांच्या न्यायलयातील कोर्ट डीक्री क्र. 44/2025 दिनांक 17/08/2026 नुसार नोंद घेन्यात येते कि , अर्जदार बाबु दिगंबर सुरनर यांचे मौजे देऊळवाडी येथील जमीन गट क्र 256 मधील क्षेत्र 0.2200 हे.आर. व गट क्र 255 मधील क्षेत्र 1.2200 हे.आर. व गट क्र 304 मधील क्षेत्र 0.9000 हे.आर व गट क्र 309 मधील क्षेत्र 2.12 हे.आर , गट क्र 306 मधील क्षेत्र 0.61 हे.आर , गट क्र 307 मधील क्षेत्र 1.20 हे.आर शेतजमीनीतील वादी संजीवनी मारोती सुरनर , पंकजा मारोती सुरनर, उज्‍वला मारोती सुरनर व प्रतिवादी बाबु दिगंबर सुरनर, चंदरबाई दिगंबर सुरनर, शोभा तुकाराम गुट्टे, गंगाराम बाबु सुरनर तडजोड झालेली आहे. ती खालील प्रमाणे\nसंजीवनी मारोती सुरनर\nगट क्र. 256 क्षेत्र 0.22 हे.आर\nगट क्र. 304 क्षेत्र 0.20 हे.आर\nगट क्र. 255 क्षेत्र 0.33 हे.आर\nपंकजा मारोती सुरनर,\nअ पा क आई उज्‍वला मारोती सुरनर\nगट क्र. 304 क्षेत्र 0.70 हे.आर\nउज्‍वला मारोती सुरनर\nगट क्र. 309 क्षेत्र 0.62 हे.आर\nबाबु दिगंबर सुरनर\nगट क्र. 255 क्षेत्र 1.22 हे.आर\nगट क्र. 307 क्षेत्र 1.20 हे.आर\nगट क्र. 306 क्षेत्र 0.61 हे.आर\nगट क्र. 309 क्षेत्र 0.62 हे.आर\nचंदरबाई दिगंबर सुरनर\nगट क्र. 309 क्षेत्र 0.88 हे.आर\nगंगाराम बाबु सुरनर\nगट क्र. 309 क्षेत्र 0.92 हे.आर\nगट क्र. 306 क्षेत्र 0.61 हे.आर\nगट क्र. 304 क्षेत्र 0.90 हे.आर\nतरी कोर्ट डीक्री नुसार अर्जदाराच्या नावे व प्रतिवादी हे आपआपल्‍या हिश्‍यावर कार्यरत आहे. तडजोडीनुसार यांच्या नावे कोर्ट डीक्री नोंद घेणे बाबत नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "युवराज विरभद्रप्पा करेप्पा"
}
