{
  "village_code": "272800100358030000",
  "village_name": "कोदळी",
  "taluka_name": "उदगीर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 1181,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:52:13Z",
  "surveys": [
    "144"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026बोअरवेलची नोंद -\nअर्जदार श्री सुनिल काशिनाथराव कल्‍पे यांनी अर्ज केला आहे. त्यांच्या मौजे कोदळी येथील सर्वे क्र. 144 मध्ये जमिन 1.90 हे.आर क्षेत्र असुन त्‍या गटात यांचे एक बोअरवेल आहे. तरी सदर बोअरवेलची नोंद इतर हक्‍कात करण्‍याकरीत अर्ज केला आहे. तरी जायमौक्यावर जाऊन पंचासमक्ष एक बोअरवेलचा पंचनाम केला आहे. त्‍यानुसार सदर बोअरवेलची नोंद 7/12 मधील इतर हक्‍कात करणेचा फेरफार मंजुरीस्तव सविनय सादर.",
  "talathi": "युवराज विरभद्रप्पा करेप्पा"
}
