{
  "village_code": "272800100358060000",
  "village_name": "कासराळ",
  "taluka_name": "उदगीर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 1292,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-21",
  "objection_until": "2026-10-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:50:52Z",
  "surveys": [
    "44/1",
    "45/2",
    "46/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/09/2026\nमा.तहसीलदार साहेब उदगीर यांचे पत्र जा क्र २०२६/जमाबंदी/रस्‍ते/E-1680884 दि 10/09/2026 नुसार व अर्जदार सारजाबाई नारायण गायकवाड रा नागलगाव ता उदगीर जि लातुर यांनी अर्ज व अर्जासोबत फे क्रं 110 वारसा फेरफार ची नक्‍कल दिले वरुन मौ कासराळ ता उदगीर जि लातुर येथील सर्वे नं 45/2,44/1 व 46/5 मध्‍ये फे क्रं 110 नुसार शिल्‍लक वारसांची नोंद खालील प्रमाणे घेण्‍यात येते\nदिपीका मधुकर कांबळे\nगंगाराम राजबा गायकवाड\nतुळशीराम राजबा गायकवाड\nलचुबाई धोंडीबा कांबळे\nधोंडीबा राजबा गायकवाड\nनरसिंग राजबा गायकवाड\nसारजाबाई नारायण गायकवाड\nयमुना गंगाराम गायकवाड\nलचुबाई धोंडीबा कांबळे हे फक्‍त सर्व्‍हे क्रं 45/2 पुरते मार्यादित वारस आहेत तरी मा.तहसीलदार साहेब उदगीर यांचे पत्र व अर्जदार यांच्‍या अर्जानुसार सुचित नोंद पुढील कार्यवाहीस्‍तव सादर",
  "talathi": "राहुल राजेंद्र सावरगावे"
}
