{
  "village_code": "272800100358060000",
  "village_name": "कासराळ",
  "taluka_name": "उदगीर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 1299,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:50:52Z",
  "surveys": [
    "53/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 28/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार उषा बालाजी साबदे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव उषाबाई बालाजी साबरे ऐवजी उषा बालाजी साबदे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज करण्यात आलेला होता ,या अनुषंगाने त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 15/10/2026 मधील नोंदणी क्र.पी- A-2674172 अन्वये उषाबाई बालाजी साबरे ऐवजी उषा बालाजी साबदे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करण्यासाठी च्या आदेशाने फेरफार केला असे.",
  "talathi": "राहुल राजेंद्र सावरगावे"
}
