{
  "village_code": "272800100358060000",
  "village_name": "कासराळ",
  "taluka_name": "उदगीर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 1300,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:50:52Z",
  "surveys": [
    "6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nनोंदीचा प्रकार:- मृत्यूपत्राने\nमाहिती मिळाल्याचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफारचा दिनांक:- 02/11/2026\nसंगीता सचिन शेळके यांनी अर्ज केला कि, सर्व्हे क्रमांक 6 वरील खातेदार कै. मथुराबाई भ्र हनमंत रेड्डी शेळके ह्या दिनांक 06/09/2025 रोजी मयत झाल्या असून मृत्यूपत्रानुसार दाखल केलेली नावे खालील प्रमाणे – 1) संगीता सचिन शेळके 2) चंद्रशिला दिलीप शेळके\nसदर मृत व्यक्तीने आपल्या हयातीत नोंदणीकृत मृत्यूपत्र दुय्यम निबंधक उदगीर १ यांचे दस्त क्रमांक 4430 दिनांक 19/07/2022 अन्वये सर्व्हे क्रमांक 6, क्षेत्र 6 हे.42 आर पैकी\n1) संगीता सचिन शेळके\nसर्व्हे क्रमांक 6 क्षेत्र 3 हे. 21 आर.\n2) चंद्रशिला दिलीप शेळके\nसर्व्हे क्रमांक 6 क्षेत्र 3 हे. 21 आर.\nयांना लिहून दिलेले आहे. त्यावरून मृत्युपत्र लिहून देणार यांचे नाव कमी करून मृत्युपत्र लिहून घेणार यांचे नाव दाखल केले. नोंदणीकृत मृत्युपत्राची प्रत, मृत्यू नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल केले. सदर नोंद ७/१२ वरील क्षेत्रानुसार फेरफार नोंद सेवेत सादर.",
  "talathi": "राहुल राजेंद्र सावरगावे"
}
