{
  "village_code": "272800100358120000",
  "village_name": "कुमदाळ उदगीर",
  "taluka_name": "उदगीर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 569,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T08:08:29Z",
  "surveys": [
    "1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : दिवानी न्यायाधीश क स्तर उदगीर RCS NO 444/2026 CNR NO MH LA09-003467-2026\nआदेश दिनांक : 06/10/2026\nअजीम घासी पटेल यांनी अर्जासोबत कोर्ट तडजोडनामा प्रत दिल्‍यावरुन मौजे कुमदाळ उदगीर येथील पुंडलिक माणिकराव पाटील यांचे नावे असलेले कुमदाळ उदगीर येथील स क्र 1 मधील 0.5750 हे आर क्षेत्रफळापैकी 1089 चौ फुट ( 101 चौ मी ) क्षेत्र उदगीर येथील दिवानी न्‍यायाघीश साहेब कनिष्‍ठ स्‍तर उदगीर यांचे न्‍यायालयातील दिवानी दावा क्रमांक 444/2026 CNR NO MH LA09-003467-2026 तडजोड दिनांक 06/10/2026 नुसार वादी व प्रतिवादी यांच्‍यात खालीलप्रमाने आपसात तडजोड झाली आहे.\nवादी अजीम घासी पटेल यांचे नावे कुमदाळ उदगीर येथील स क्र 1 मधील 0.5750 हे आर क्षेत्रफळापैकी 1089 चौ फुट (101 चौ मी ) क्षेत्र देण्‍यात आले\nउदगीर येथील दिवानी न्‍यायाघीश साहेब कनिष्‍ठ स्‍तर उदगीर यांचे न्‍यायालयातील दिवानी दावा क्रमांक 444/2026 CNR NO MH LA09-003467-2026 तडजोड दिनांक 06/10/2026 नुसार वादी व प्रतिवादी यांच्‍यात आपसात तडजोड झाली आहे त्‍या नुसार मंजुरीस्‍तव सादर",
  "talathi": "माधव नागनाथ मुळे"
}
