{
  "village_code": "272800100358130000",
  "village_name": "मल्लापूर",
  "taluka_name": "उदगीर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 1106,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T08:16:07Z",
  "surveys": [
    "11/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nअर्जदार श्री रंजित दिगंबर आडे यांनी अर्ज केला आहे कि त्यांच्या मौजे मल्लापूर येथील सर्वे क्र. 11/1 मध्ये एक स्वतंत्र बोरवेल आहे,तरी सदर जायमौक्यावर जाऊन पंचासमक्ष एक बोरवेल नोंद करणे फेरफार मंजुरीस्तव सविनय सादर .",
  "talathi": "माधव नागनाथ मुळे"
}
