{
  "village_code": "272800100358140000",
  "village_name": "चांदेगांव",
  "taluka_name": "उदगीर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 1010,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:53:37Z",
  "surveys": [
    "63",
    "97"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nमौजे चांदेगाव येथील जमीन गट क्रमांक 63 व 97 मध्‍ये अनुक्रमे क्षेत्र 1.21 हे आर व 1.50 हे आर क्षेत्र असुन 7/12 अभिलेखावरील सामाईकातील नावा मध्‍ये महसुली रेकॉर्डला 1 कलुबाई गुणवंत वंगवाड 2 किरण अनिल चाळे 3 दत्ता बाबुराव वंगवाड 4 दयानंद गुणवंत वंगवाड 5 फुलाबाई गुणवंत वंगवाड 6 बालाजी बाबुराव वंगवाड 7 भानुदास गुणवंत वंगवाड 8 मुकेश लक्ष्मण शिंगडे 9 राणी उद्धव पाटे 10 वच्छलाबाई बाबुराव वंगवाड 11 शिल्पा धनाजी चामले 12 संतोष बाबुराव वंगवाड 13 सुनिल बाबुराव वंगवाड असे सामाईकात नावे असून अ क्रमांक 1 चे आधारकार्डवर कलावती रामचंद्र वलसे असे लग्नानंतरचे नाव आहे. अ क्र 2 चे आधारवरील नाव किरण अनिल याळे असेआहे . अ क्रमांक 3 चे आधारकार्डवर दत्ता बाबुराव रेड्डी असे नाव आहे .अ क्रमांक 5 चे आधारकार्डवर सुशीला तुकाराम भूसागरे असे लग्नानंतरचे नाव आहे. अ क्रमांक 11 चे आधारकार्डवर शिल्पा धनाजी असे नाव आहे. अ क्रमांक 12 चे आधारकार्डवर संतोष बाबुराव असे नाव आहे. अ क्रमांक 13 चे आधारकार्डवर सुनिल बापुरेड्डी असे नाव असुन अ क्रमांक 1,2, 3,5,11,12,13 यांनी नावाचे संपुर्ण कागदपत्रे पुरावे व 100 रु च्‍या बॉन्‍डवर शपथपत्र नोटरी करुण दिले आहे. तरी वरील कागदपत्रानुसार अ क्रमांक 1,2, 3,5,11,12,13 चे 7/12 अभिलेखावरील नावामध्‍ये त्‍यांनी दिलेल्‍या पुराव्‍यानुसार महसुली रेकॉर्डला नोंद करण्‍याकरीता सदर नोंद मंजुरीस्‍तव सादर",
  "talathi": "माधव नागनाथ मुळे"
}
