{
  "village_code": "272800100358140000",
  "village_name": "चांदेगांव",
  "taluka_name": "उदगीर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 1011,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T08:10:02Z",
  "surveys": [
    "105",
    "163"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nलिहून देणार : शिध्येश्वर सहकारी बँक ली लातूर शाखा उदगीर\nलिहून घेणार : चंद्रकांत महालिंग शिरसे\nचंद्रकांत महालिंग शिरसे राहणार चांदेगाव यांचे नावे मौजे चांदेगाव येथील गट क्र 105 मधील 3 हे आर क्षेत्रावर शिध्येश्वर सहकारी बँक ली लातूर शाखा उदगीर यांचेकडून फेर क्रमांक 484 नुसार 300000 रुपयाचे कर्ज तसेच फेर क्रमांक633 नुसार गट क्रमांक 105 व 163 वर रुपये 500000 रुपयाचे कर्ज घेतले असल्याचे 7/12 अभिलेखावर नमूद आहे सदर दोन्ही गटावरील शिध्येश्वर सहकारी बँक ली लातूर शाखा उदगीर यांचेकडून घेतलेले कर्ज परतफेड केलेबाबत बँकेचे पत्र जा क्र PB 75 2026-27 दिनांक 23/10/2026 ला प्राप्त झालेनुसार चांदेगाव येथील गट क्र 105 व 163 वरील चंद्रकांत महालिंग शिरसे यांचे नावावरील\nशिध्येश्वर सहकारी बँक ली लातूर शाखा उदगीरचा बोजा कमी करणेसाठी फेरफार मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "माधव नागनाथ मुळे"
}
