{
  "village_code": "272800100358140000",
  "village_name": "चांदेगांव",
  "taluka_name": "उदगीर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 1012,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T08:10:02Z",
  "surveys": [
    "55"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nअर्जदार – आशाबाई श्रीधर गुरमे रा. चांदेगाव ता. उदगीर यांनी अर्ज दिलेवरुण नोंद घेण्यात येते की त्यांचे मालकीचे मौजे चांदेगाव येथील गट क्रमांक 55 क्षेत्र 1.58 हे आर जमिन असुन त्यातील 0.60 हे आर क्षेत्रात 415 आंबे झाडे असुन त्‍यांच्‍या नावे 7/12 च्‍या इतर अधिकारात नोंद घेण्‍याची विनंती केली आहे तरी अर्जदाराच्‍या अर्जावरुण व स्‍थानिक चौकशी वरून स्‍वतंत्र मालकीचे आंबे झाडे इतर अधिकारात नोंद घेऊन मंजुरीस्‍तव सादर",
  "talathi": "माधव नागनाथ मुळे"
}
