{
  "village_code": "272800100358150000",
  "village_name": "डिग्रस",
  "taluka_name": "उदगीर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 2135,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:55:01Z",
  "surveys": [
    "417"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nअर्जदार लालासाहेब भाऊसाहेब पाटील यांनी अर्ज दिल्‍यावरून नोंद घेण्‍यात येते कि मौजे डिग्रस येथील स.नं. 417 मध्‍ये 7/12 उता-यावर लालासाहेब भाऊसाहेब पाटील या नावाने खाते नं.1829 मध्‍ये एकूण क्षेत्र 0 हे 20 आर व खाते नं.1831 मध्‍ये एकूण क्षेत्र 0 हे 20 आर असे दोन खाते झाल्‍यामुळे खाते एक करण्‍यासाठी अर्ज केला आहे. तरी खाते एक करणेबाबत विनंती अर्ज व शपथपत्र दिले असून त्‍यांचे खाते एकत्रीकरण करण्‍यात येत आहे सदर नोंद मंजुरीस्तव सेवेत सादर.",
  "talathi": "सुवर्णा त्र्यंबक टेंकाळे"
}
