{
  "village_code": "272800100358150000",
  "village_name": "डिग्रस",
  "taluka_name": "उदगीर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 2137,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:55:01Z",
  "surveys": [
    "82"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअर्जदार गफूर दावलसाब शेख यांनी अर्ज दिल्‍यावरून नोंद घेण्‍यात येते की मे.दिवाणी न्‍यायालय कनिष्‍ठ स्‍तर उदगीर यांचा दिवाणी दावा क्र.662/ 2025 नुसार आपस तडजोड होवून पुढीलप्रमाणे डिग्रस येथील जमिनीची कुटूंबात वाटणी केली प्रतिवादी मकबुलबी चॉंदसाब शेख यांनी स.नं. 82 मधील एकूण क्षेत्र 0 हे 95 आर पैकी 0 हे 35 आर जमीन वादी 1. गफूर दावलसाब शेख यांना दिली. तरी वरील प्रमाणे मे.दिवाणी न्‍यायालय कनिष्‍ठ स्‍तर उदगीर यांचा दिवाणी दावा क्र. 662/ 2025 नुसार आपस तडजोड होवून कुटूंबात वाटणी केली .वरील आदेशाप्रमाणे नोंद घेवून सदर नोंद मंजूरीस्‍तव सादर.",
  "talathi": "सुवर्णा त्र्यंबक टेंकाळे"
}
