{
  "village_code": "272800100358160000",
  "village_name": "सताळा",
  "taluka_name": "उदगीर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 2011,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:17:09Z",
  "surveys": [
    "120",
    "232"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअर्जदार मधुकर माधवराव बोके यांनी अर्ज दिल्‍यावरून नोंद घेण्‍यात येते की मे.दिवाणी न्‍यायालय कनिष्‍ठ स्‍तर उदगीर यांचा दिवाणी दावा क्र.416/ 2026 नुसार आपस तडजोड होवून पुढीलप्रमाणे मौजे सताळा येथील जमिनीची कुटूंबात वाटणी केली वादी 1. नागेश मधुकर बोके यांना स.नं. 120 मधील एकूण क्षेत्र 2 हे 38 आर संपूर्ण जमीन दिली. वादी क्र.2 निकीता नागेश बोके यांना स.नं. 232 मधील एकूण क्षेत्र 3 हे 06 आर पैकी 1 हे 06 आर जमीन दिली. प्रतिवादी क्र.1 मधुकर माधवराव बोके यांना स.नं. 120 मधील एकूण क्षेत्र 1 हे 10 आर संपूर्ण जमीन दिली. प्रतिवादी क्र.2 उज्‍वला मधुकर बोके यांना स.नं. 232 मधील एकूण क्षेत्र 3 हे 06 आर पैकी 2 हे 00 आर जमीन दिली.तरी वरील प्रमाणे मे.दिवाणी न्‍यायालय कनिष्‍ठ स्‍तर उदगीर यांचा दिवाणी दावा क्र. 416/ 2026 नुसार आपस तडजोड होवून कुटूंबात वाटणी केली .वरील आदेशाप्रमाणे नोंद घेवून सदर नोंद मंजूरीस्‍तव सादर.",
  "talathi": "सुवर्णा त्र्यंबक टेंकाळे"
}
