{
  "village_code": "272800100358220000",
  "village_name": "हैबतपूर",
  "taluka_name": "उदगीर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 1027,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:20:48Z",
  "surveys": [
    "235",
    "241"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 14/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nलिहुन देणार : एच.डी. एफ.सी बॅंक लि. शाखा उदगीर\nलिहुन घेणार : किशन रामा नरहरे रा. हैबतपूर ता. उदगीर\nयांनी सर्व्हे क्रमांक 241 व 235 वर फेरफार क्रमांक 619 ने घेतलेला बोजा दिनांक 13/02/2015 रोजी एच डि एफ सी बँक लि शाखा उदगीर चा किशन रामा नरहरे यांच्या नावे र.रु.400000/- कर्ज. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र क्र. OW No - HDFC2026-27 दिनांक - 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मजहरअली बशिरअली सय्यद"
}
