{
  "village_code": "272800100358230000",
  "village_name": "शेकापूर",
  "taluka_name": "उदगीर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 1742,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:15:51Z",
  "surveys": [
    "17"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nनोंदीचा प्रकार - कोर्ट डिक्री -\nअर्जदार नारायण राजाराम चोपडे रा. शेकापूर ता. उदगीर जि. लातूर यांनी अर्जासोबत कोर्ट डिक्री क्र. 489 /2025 ची नक्‍कल देऊन विनंती केल्‍यावरून नोंद घेण्‍यात आली. मा. दिवाणी न्यायालय (क.स्‍तर ) उदगीर यांचे न्यायालयातील दिवाणी दावा क्र. 489/2025 आदेश दिनांक 06/01/2026 मध्‍ये वादी व प्रतिवादी यांनी मौजे शेकापूर येथील जमीन गट क्र.17 व 19 मधील जमीन खालीलप्रमाणे तडजोडपत्र करुन वाटणी करुन घेतली आहे.\n1)वादी नारायण राजाराम चोपडे यांचे हिस्‍सेस गट क्र. 17 मधील क्षेत्र 0.53 हे.आर( पोटखराबसह) जमीन वाटणीस आली आहे.\n2)प्रतिवादी क्र. 1 श्रीरंग राजाराम चोपडे यांचे हिस्‍सेस गट क्र. 19 मधील क्षेत्र 0.45 हे. आर जमीन वाटणी हिस्‍सेस आली आहे. प्रतिवादी क्र. 3/1 ते 3/4 यांनी त्‍यांचा सदर गट क्र.17 व 19 मधील त्‍यांचा कायदेशीर हिस्‍सा वादी व प्रतिवादी क्र. 1 यांच्‍या हक्‍कात नैसर्गीक प्रेमाखातर सोडून दिला आहे. प्रतिवादी क्र. 2 सुमनबाई राजाराम चोपडे हिस वादी व प्रतिवादी क्र.1 यांनी प्रत्‍येक महिन्‍याला प्रत्‍येकी 800/रु. असे दोघांचे मिळून 1600/ रु. देण्‍याचे ठरले आहे. तसेच वादी नारायण राजाराम चोपडे यांनी सदर कोर्ट डिक्रीचा दस्‍त मा.सह जिल्‍हा निबंधक व मुद्रांक जिल्‍हाधि‍कारी वर्ग-1 (नि.श्रेणी)लातूर येथे मुद्रांक शुल्‍क भरुन योग्‍य मुद्रांकित करणेत आलेला आहे. तरी सदर कोर्ट डिक्री आधारे नोंद सेवेत सादर.",
  "talathi": "मजहरअली बशिरअली सय्यद"
}
