{
  "village_code": "272800100358300000",
  "village_name": "हकनकवाडी",
  "taluka_name": "उदगीर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 1767,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T14:04:29Z",
  "surveys": [
    "70/8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअर्जदार महादेव प्रभू फड रा हकनकवाडी यानी अर्ज केला आहे कि, त्यांच्या मौजे हकनकवाडी येथील जमीन सर्वे क्र.70/8 मधील क्षेत्र 0 हे10 आर हे क्षेत्र फेरफार क्र. 1727 नुसार नजरचुकीने कमी झाले आहे. फेरफार क्र. 1727 नुसार सदर गटावरील माधव आश्रोबा फड , पार्वती देवीदास केंद्रे , शिवुबाई दत्तात्रय केंद्रे याचे क्षेत्र कमी होणे गरजेचे आहे, पण नजरचुकीने फेरफार क्र. 1727 नुसार महादेव प्रभू फड व ईतर यांची जमीन कमी झाली आहे.\nतरी महादेव प्रभू फड यांच्या अर्जानुसार व फेरफार क्र. 1727 चे अवलोकन केले असता चुकीचे फेरफार झाल्याने माधव आश्रोबा फड , पार्वती देवीदास केंद्रे , शिवुबाई दत्तात्रय केंद्रे यांची जमीन कमी करुन फेरफार दुरुस्ती केली. सदर फेरफार नोंद सेवेत सादर.",
  "talathi": "प्रशांत भास्करराव तेरकर"
}
