{
  "village_code": "272800100358320000",
  "village_name": "अवलकोंडा",
  "taluka_name": "उदगीर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 1765,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:38:52Z",
  "surveys": [
    "52/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nअर्जदार श्री सोपान भानुदास फफ्फागीरे यांनी अर्ज केला आहे. त्यांच्या मौजे अवलकोंडा येथील सर्वे क्र. 52/1 मध्ये क्ष्‍ेत्र 0.69 हे.आर असुन सदर गटात एक विहिर आहे, तरी सदर विहीरीची नोंद इतर हक्‍कात करण्‍याकरीत अर्ज केला आहे. तरी जायमौक्यावर जाऊन पंचासमक्ष एक विहिर स्‍वतंत्र असल्‍याचे दिसुन आली. पंचनामा वरुन व अर्जदार यांच्‍या विनंतीनुसार सदर गटात विहीरीची नोंद करणे फेरफार मंजुरीस्तव सविनय सादर.",
  "talathi": "वर्षा यादवराव कज्जेवाड"
}
