{
  "village_code": "272800100358360000",
  "village_name": "उदगीर",
  "taluka_name": "उदगीर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 19356,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:39:13Z",
  "surveys": [
    "365"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्रीराम फायनांन्स लि. शाखा लातूर तर्फे अधिकारी, सुमित सुरेश स्वामी\nगहाणखत लिहुन देणार : रामेश्वर महादेव वाडकर रा. उदगीर यांनी दुय्यम निबंधक औसा यांचेकडील दस्त क्रमांक 5796-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 365 क्षेत्र 0.0125 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रामेश्वर महादेव वाडकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nसविता रामेश्वर वाडकर (खाता क्रमांक :- 9953) ,\nनिर्मला महादेव वाडकर (खाता क्रमांक :- 9953) ,",
  "talathi": "गणेश गोपीनाथ राठोड"
}
