{
  "village_code": "272800100358360000",
  "village_name": "उदगीर",
  "taluka_name": "उदगीर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 19494,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:39:13Z",
  "surveys": [
    "340/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nकोर्ट डिग्री अर्जदार ः- चंद्रकला रमेश शिंदे - रा.उदगीर ता.उदगीर यांनी अर्जासोबत दिवाणी न्यायधीश साहेब कनिष्ट स्तंर उदगीर यांचे न्यायलय दि.दा.नं.1135/2023 दि. 09/09/2023 चे पत्रक केले वरुन नोंद घेण्यात येते कि बाजुस दर्शविलेली जमिन फ्लोट हे मंजु शेषराव शिंदे यांच्या फ्लोट वादी – चंद्रकला रमेश शिंदे प्रतीवादी मंजु शेषराव शिंदे (मंजु अनिल ठणके) - रा उदगीर संबधीत मे कोर्टीत दावा दाखल केले नुसार तडजोड होवुन खालील प्रमाणे तडजोड करुन घेतली आहे.\n1) चंद्रकला रमेश शिंदे - स.न.340/6 क्षेत्र 00 हे 0.0057 चौ.मी.\nवरील प्रमाणे तडजोडनुसार वादी व प्रतिवादी आपआपल्या हिशावर काबीजे आहेत तरी मा न्यायालय आदेशानुसार सुचित नोंद मंजुरीस्तव सादर.\nलिहुन देणार:-\nमोहण विठ्ठलराव शिंदे -रा.उदगीर गट/सर्व्हे क्रमांक 340/6 क्षेत्र 0.0057 हे.आर.चौ.मी.हे त्यांनी\nलिहुन घेणार :-\nमंजु शेषराव शिंदे - रा.उदगीर गट/सर्व्हे क्रमांक 340/6 क्षेत्र 0.0057 हे.आर.चौ.मी.यांना दुय्यम निंबधक उद्गीर 1 जिल्हा लातूर यांचे कडील खरेदी खत्त क्र 4691 दि. 30/09/2008 प्रमाणे घेऊन दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nलिहुन देणार:-\nअबुबकर बिन उमर चाऊस -रा.उदगीर(खाता क्रमांक :- 113 )गट/सर्व्हे क्रमांक 340/6 क्षेत्र 0.0057 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0057 हे.आर.चौ.मी.हे त्यांनी\nलिहुन घेणार :-\nमोहण विठ्ठलराव शिंदे -रा.उदगीर गट/सर्व्हे क्रमांक 340/6 क्षेत्र 0.0057 हे.आर.चौ.मी.यांना दुय्यम निंबधक उद्गीर 1 जिल्हा लातूर यांचे कडील खरेदी खत्त क्र 3226 दि. 29/08/1994 प्रमाणे घेऊन दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "गणेश गोपीनाथ राठोड"
}
