{
  "village_code": "272800100358360000",
  "village_name": "उदगीर",
  "taluka_name": "उदगीर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 19509,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:39:13Z",
  "surveys": [
    "283/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि लातूर अर्बन को ऑप बँक लि लातूर शाखा उदगीर तर्फे लिपीक सुनिल कृष्णदत्त पाटील\nगहाणखत लिहुन देणार : अंकुश रामराव विभुते ,पार्वती हणमंतराव अनपलवार रा. उदगीर यांनी दुय्यम निबंधक उद्गीर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 7129-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2970000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 283/1 क्षेत्र 0.0073 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अंकुश रामराव विभुते ,पार्वती हणमंतराव अनपलवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2970000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गणेश गोपीनाथ राठोड"
}
