{
  "village_code": "272800100358360000",
  "village_name": "उदगीर",
  "taluka_name": "उदगीर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 19527,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:39:13Z",
  "surveys": [
    "331"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nकोर्ट डिग्री अर्जदार ः- शेख अलीम शेख मोहम्मद - रा.उदगीर ता.उदगीर यांनी अर्जासोबत दिवाणी न्यायधीश साहेब कनिष्ट स्तंर उदगीर यांचे न्यायलय दि.दा.नं.294/2024 दि. 19/07/2024 चे पत्रक केले वरुन नोंद घेण्यात येते कि बाजुस दर्शविलेली जमिन फ्लोट हे सय्यद फेरोज सय्यद खादर हाशमी यांच्या फ्लोट वादी – शेख अलीम शेख मोहम्मद,सय्यद खाजा सय्यद नुर प्रतीवादी – सय्यद फेरोज सय्यद खादर हाशमी रा उदगीर संबधीत मे कोर्टीत दावा दाखल केले नुसार तडजोड होवुन खालील प्रमाणे तडजोड करुन घेतली आहे.\n1) शेख अलीम शेख मोहम्मद, सय्यद खाजा सय्यद नुर - स.न.331 क्षेत्र 00 हे 0149 चौ.मी.\nवरील प्रमाणे तडजोडनुसार वादी व प्रतिवादी आपआपल्या हिशावर काबीजे आहेत तरी मा न्यायालय आदेशानुसार सुचित नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "गणेश गोपीनाथ राठोड"
}
