{
  "village_code": "272800100358360000",
  "village_name": "उदगीर",
  "taluka_name": "उदगीर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 19546,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:39:13Z",
  "surveys": [
    "338/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nकोर्ट डिग्री अर्जदार ः- दादासाहेब इस्माईल मुल्ला - रा.उदगीर ता.उदगीर यांनी अर्जासोबत दिवाणी न्यायधीश साहेब कनिष्ट स्तंर उदगीर यांचे न्यायलय दि.दा.नं.147/2023 दि. 17/10/2023 चे पत्रक केले वरुन नोंद घेण्यात येते कि बाजुस दर्शविलेली जमिन फ्लोट हे सय्यद जानिमीया महमद हनीफ यांच्या फ्लोट वादी – दादासाहेब इस्माईल मुल्ला प्रतीवादी - सय्यद जानिमीया महमद हनीफ - रा उदगीर संबधीत मे कोर्टीत दावा दाखल केले नुसार तडजोड होवुन खालील प्रमाणे तडजोड करुन घेतली आहे.\n1) दादासाहेब इस्माईल मुल्ला - स.न.338/3 क्षेत्र 00 हे 0.0111 चौ.मी.\nवरील प्रमाणे तडजोडनुसार वादी व प्रतिवादी आपआपल्या हिशावर काबीजे आहेत तरी मा न्यायालय आदेशानुसार सुचित नोंद मंजुरीस्तव सादर.\nलिहुन देणार:-\nचाऊस सादीक अहमद -रा.उदगीर गट/सर्व्हे क्रमांक 338/3 क्षेत्र 0.0111 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0111 हे. आर.चौ.मी. हे त्यांनी\nलिहुन घेणार :-\nसय्यद जानिमीया महमद हनीफ - रा.उदगीर गट/सर्व्हे क्रमांक 338/3 क्षेत्र 0.0111 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0111 हे.आर. चौ.मी. यांना दुय्यम निंबधक उद्गीर 1 जिल्हा लातूर यांचे कडील खरेदी खत्त क्र 1743 दि. 26/03/2008 प्रमाणे घेऊन दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nलिहुन देणार:-\nश्रीदेवी लक्ष्मण हाडोळे - रा.उदगीर गट/सर्व्हे क्रमांक 338/3 क्षेत्र 0.0111 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0111 हे. आर.चौ.मी. हे त्यांनी\nलिहुन घेणार :-\nचाऊस सादीक अहमद -रा.उदगीर गट/सर्व्हे क्रमांक 338/3 क्षेत्र 0.0111 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0111 हे. आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक उद्गीर 1 जिल्हा लातूर यांचे कडील खरेदी खत्त क्र 1128 दि. 25/02/2015 प्रमाणे घेऊन दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nलिहुन देणार:-\nसुलाबाई चंद्रकांत पाटील - रा.उदगीर गट/सर्व्हे क्रमांक 338/3 क्षेत्र 0.0111 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0111 हे.आर.चौ.मी. हे त्यांनी\nलिहुन घेणार :-\nश्रीदेवी लक्ष्मण हाडोळे - रा.उदगीर गट/सर्व्हे क्रमांक 338/3 क्षेत्र 0.0111 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0111 हे. आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक उद्गीर 1 जिल्हा लातूर यांचे कडील खरेदी खत्त क्र 4610 दि. 04/08/2009 प्रमाणे घेऊन दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nलिहुन देणार:-\nशिवराज विश्वनाथ रेगुडे, रमेश गंगाधर पटवारी -रा.उदगीर(खाता क्रमांक :- 790 )गट/सर्व्हे क्रमांक 338/3 क्षेत्र 0.0111 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0111 हे.आर.चौ.मी.हे त्यांनी\nलिहुन घेणार :-\nसुलाबाई चंद्रकांत पाटील - रा.उदगीर गट/सर्व्हे क्रमांक 338/3 क्षेत्र 0.0111 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0111 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक उद्गीर 1 जिल्हा लातूर यांचे कडील खरेदी खत्त क्र 3416 दि. 21/05/2001 प्रमाणे घेऊन दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "गणेश गोपीनाथ राठोड"
}
