{
  "village_code": "272800100358360000",
  "village_name": "उदगीर",
  "taluka_name": "उदगीर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 19606,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:39:13Z",
  "surveys": [
    "210/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026\nकोर्ट डिग्री अर्जदार ः- शंकर गंगाराम भालेराव – रा.उदगीर यांनी अर्जासोबत दिवाणी न्यायधीश साहेब कनिष्ट स्तंर उदगीर यांचे न्यायलय दि.दा.नं.396/2025 दि. 04/04/2026 चे पत्रक मुद्रांक शुल्क प्रकरण क्रमांक No.3700901/339/2026 दि. 09/09/2026 चे चलन सादर केले वरुन नोंद घेण्यात येते कि बाजुस दर्शविलेली जमिन फ्लोट हे अनिल वैजनाथराव आपटे, सुनिल वैजनाथराव आपटे, शंकर गंगाराम भालेराव यांच्या जमिनीवर वादी – शंकर गंगाराम भालेराव प्रतीवादी – अनिल वैजनाथराव आपटे, सुनिल वैजनाथराव आपटे, - रा उदगीर संबधीत मे कोर्टीत दावा दाखल केले नुसार तडजोड होवुन खालील प्रमाणे तडजोड करुन घेतली आहे.\n1) शंकर गंगाराम भालेराव - स.न.210/1 क्षेत्र 00 हे 0.0333 चौ.मी.\n2) अनिल वैजनाथराव आपटे - स.न.210/1 क्षेत्र 00 हे 0.0333 चौ.मी.\n3) सुनिल वैजनाथराव आपटे - स.न.210/1 क्षेत्र 00 हे 0.0333 चौ.मी.\nवरील प्रमाणे तडजोडनुसार वादी व प्रतिवादी आपआपल्या हिशावर काबीजे आहेत तरी मा न्यायालय आदेशानुसार सुचित नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "गणेश गोपीनाथ राठोड"
}
