{
  "village_code": "272800100358360000",
  "village_name": "उदगीर",
  "taluka_name": "उदगीर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 19623,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:39:13Z",
  "surveys": [
    "376"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : जा /क्र 2026/आर ओ आर /ए /सी -आर 29\nआदेश दिनांक : 21/10/2026\nनोंद घेण्यात येते की, मौजे उदगीर येथील सर्वे नंबर ३७६ संदर्भात मा. उपविभागीय अधिकारी, उदगीर यांचे न्यायालयात महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ चे कलम २४७ अन्वये अपील दाखल करण्यात आलेले होते. सदर अपिलाच्या अनुषंगाने मा. उपविभागीय अधिकारी यांनी आदेश क्रमांक 2026/आरओआर/ए/सीआर/-२९, दिनांक 21/10/2026 अन्वये आदेश पारित केलेला आहे. सदर आदेशानुसार मौजे उदगीर येथील सर्वे नंबर 376 बाबतची वारसा फेरफार नोंद क्रमांक 17146 रद्द करण्यात आलेली असून, मूळ मालकाच्या नावे सातबारा अभिलेख तयार करण्यात आलेला आहे.\nत्याअनुषंगाने मा. उपविभागीय अधिकारी, उदगीर यांच्या न्यायालयीन आदेशानुसार संबंधित फेरफार नोंद रद्द केल्याची व मूळ मालकाच्या नावे सातबारा अभिलेख तयार केल्याची नोंद घेण्यात येत आहे. सबब वारसा फेरफार क्र 17146 रद्दची नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "गणेश गोपीनाथ राठोड"
}
