{
  "village_code": "272800100358360000",
  "village_name": "उदगीर",
  "taluka_name": "उदगीर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 19668,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:39:13Z",
  "surveys": [
    "335/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : 363/2024\nआदेश दिनांक : 06/08/2024\nअर्जदार अशपाक अहमद मोहम्मद इकबाल राजापाटेल यांनी दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर उदगीर यांच्या न्यायालयातील आदेश क्रमांक 363/2024 आदेश दिनांक 06/08/2024 नुसार नोंद घेण्यात येते की वादी अशपाक अहमद मोहम्मद इकबाल राजापाटेल व इतर व प्रतिवादी मोहम्मद एकबाल अब्दुल अजीज राजापाटेल यांच्यात सदर प्रकरणात तडजोड झाली असून यांचे मौजे उदगीर येथील जमीन सर्वे नं335/2 मधील क्षेत्र 0.0.0263 चौ.मी वादी व प्रतिवादी मध्ये तडजोड झाली आहे.\nलिहुन देणार:-\nअवदबीन सावेद चाऊस ,अहमदबीन सावेद चाऊस ,उमरबीन सावेद चाऊस यांचे गट/सर्व्हे क्रमांक,335/2 क्षेत्र 1.13.60 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0263 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nमोहमद एकबाल अब्दुल अजीज राजापाटेल गट/सर्व्हे क्रमांक 335/2 क्षेत्र 0.0263 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक उद्गीर 1 जिल्हा लातूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 857 दिनांक 21/03/1983 प्रमाणे रक्कम रुपये 1000 घेऊन खरेदी दिली.",
  "talathi": "गणेश गोपीनाथ राठोड"
}
