{
  "village_code": "272800100358360000",
  "village_name": "उदगीर",
  "taluka_name": "उदगीर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 19677,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:39:13Z",
  "surveys": [
    "233/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : 98/2025\nआदेश दिनांक : 19/07/2025\nदिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर उदगीर यांच्या न्यायालयातील आदेश क्रमांक 98/2025 आदेश दिनांक 19/07/2025 वादी जबीन बेगम वहाब खान पठाण व इतर व प्रतिवादी साजीद लतिफ खुरेशी व इतर यांच्यात सदर प्रकरणात तडजोड झाली असून यांचे मौजे उदगीर येथील जमीन सर्वे नं 233/2 मधील क्षेत्र 0.0135 चौ.मी वादी व प्रतिवादी यांच्यात खलील प्रमाणे तडजोड झाले आहे\n1) जबीनबेगम वहाबखान पठाण यांना सर्वे न 233/2 मध्ये क्षेत्र 0.0068 चौ.मी\n2) सुफीयान खालेद शेख यांना सर्वे न 233/2 मध्ये क्षेत्र 0.0067 चौ.मी वरील आदेशानुसार नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "गणेश गोपीनाथ राठोड"
}
