{
  "village_code": "272800100358360000",
  "village_name": "उदगीर",
  "taluka_name": "उदगीर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 19679,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:39:13Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nकोर्ट डिग्री अर्जदार ः- सलाउदिन खुदबोद्दीन शेख - रा.उदगीर ता.उदगीर यांनी अर्जासोबत दिवाणी न्यायधीश साहेब कनिष्ट स्तंर उदगीर यांचे न्यायलय दि.दा.नं. 362/2026 दि.25/08/2026 चे पत्रक सादर केले वरुन नोंद घेण्यात येते कि बाजुस दर्शविलेली प्लॉट कलीम अहेमद महमद उस्मान बानीकार हे यांच्या जमिनीवर वादी - सलाउदिन खुदबोद्दीन शेख प्रतीवादी – कलीम अहेमद महमद उस्मान बानीकार - रा उदगीर संबधीत मे कोर्टीत दावा दाखल केले नुसार तडजोड होवुन खालील प्रमाणे हिब्बा आधारे तडजोड करुन घेतली आहे.\nसलाउदिन खुदबोद्दीन शेख - स.न.5 परडी नं क्षेत्र 00.हे.0085 चौ.मी.\nवरील प्रमाणे तडजोडनुसार वादी व प्रतिवादी आपआपल्या हिशावर काबीजे आहेत तरी मा न्यायालय आदेशानुसार सुचित नोंद मंजुरीस्तव सादर.\n5/नं./परडी",
  "talathi": "गणेश गोपीनाथ राठोड"
}
