{
  "village_code": "272800100358360000",
  "village_name": "उदगीर",
  "taluka_name": "उदगीर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 19701,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:39:13Z",
  "surveys": [
    "275"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : 321/2021\nआदेश दिनांक : 01/08/2021\nअर्जदार रंजना श्रावण मोरे यांनी दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर उदगीर यांच्या न्यायलयातील आदेश क्रमांक 321/2021 आदेश दिनांक 01/08/2021 नुसार नोंद घेन्यात येते कि, वादी रंजना श्रावण मोरे व प्रतिवादी श्रावण रामा मोरे यांच्यात सदर प्रकरणात तडजोड झाली असून यांचे मौजे उदगीर येथील जमीन सर्वे ने 275 मधील 0.0149 चौ.मी वादी व प्रतिवादीमध्ये खालीलप्रमाणे तडजोड झालेली आहे.\n1) रंजना श्रावण मोरे यांच्या हिस्सेस सर्वे न 275 मधील क्षेत्र 0.0149 चौ.मी करीता मा न्यायालयाच्या आदेशान्वये सूचित नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "गणेश गोपीनाथ राठोड"
}
