{
  "village_code": "272800100358360000",
  "village_name": "उदगीर",
  "taluka_name": "उदगीर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 19725,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T08:06:47Z",
  "surveys": [
    "185/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 04/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न 185/1 च्या जमीनीचे खातेदार महानंदा सतिश बिरादार यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव महानंदा सतिश बिराजदार ऐवजी महानंदा सतिश बिरादार असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तलाठी कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 03/12/2025 मधील नोंदणी क्र.पी- 48 अन्वये महानंदा सतिश बिराजदार ऐवजी महानंदा सतिश बिरादार असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "गणेश गोपीनाथ राठोड"
}
