{
  "village_code": "272800100358370000",
  "village_name": "सोमनाथपूर",
  "taluka_name": "उदगीर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 3368,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:17:39Z",
  "surveys": [
    "13/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : स्टेट बॅक ऑफ इंडीया मीनी आर ए सी पी सी शाखा लातुर\nगहाणखत लिहुन देणार : संग्राम हिरामण गडकर रा. सोमनाथपूर यांनी दुय्यम निबंधक उद्गीर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 7382-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2625198.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 13/2 क्षेत्र 0.0139 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संग्राम हिरामण गडकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2625198.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अभिमन्यु पंडीतराव म्हेत्रे"
}
