{
  "village_code": "272800100358370000",
  "village_name": "सोमनाथपूर",
  "taluka_name": "उदगीर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 3385,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:17:39Z",
  "surveys": [
    "8/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअर्जदार- - सावित्रा ओमप्रकाश कोटलवार रा. सोमनाथपुर ता. उदगीर जि. लातूर यांनी दिलेल्या अर्जसोबत दिवाणी न्यायाधीश साहेब कनिष्ठ स्तर उदगीर यांचे न्यायालय आर. सी. एस. नं.80/2002 दि 20/02/2002 पत्रक सादर केले वरून नोंद घेण्यात येते की,बाजूस दर्शवलेली जमिन मालक वादी 1. सावित्रा ओमप्रकाश कोटलवार प्रतिवादी 1. संजय गोविंदराव हुडगे 2.ललिता शांतवीर स्वामी 3.महादेव गणपती वैजापुरे 4.पद्मा पंडित मरेवर 5.राजेंद्र नारायण पेन्सलवार 6.प्रकाश नामदेव बोथीकर 7. शाम भीमाशंकर मलगे 8.प्रल्हाद पंढरीनाथ मलगे 9.शशिकांत गोपीनाथ पेन्सलवार यांची जमिनीवर संबधित मे. कोर्टात दावा दाखल करून त्यांच्यात हुकूमनामा तडजोड होऊन खालीलप्रमाणे तडजोड करून घेतली आहे.\n1. सावित्रा ओमप्रकाश कोटलवार याच्या हिस्सेस आलेली जमीन खालील प्रमाणे\nस.न 8/1 क्षेत्र 0 हे 018586 आर",
  "talathi": "अभिमन्यु पंडीतराव म्हेत्रे"
}
