{
  "village_code": "272800100358390000",
  "village_name": "मलकापूर",
  "taluka_name": "उदगीर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 6237,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:04:52Z",
  "surveys": [
    "58/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअर्जदार- - सचिन नरन्ना भालेराव रा. मलकापूर ता. उदगीर जि. लातूर यांनी दिलेल्या अर्जसोबत दिवाणी न्यायाधीश साहेब कनिष्ठ स्तर उदगीर यांचे न्यायालय आर. सी. एस. नं.348/2026 दि 13/08/2026 चे पत्रक सादर केले वरून नोंद घेण्यात येते की,बाजूस दर्शवलेली जमिन मालक वादी 1. सचिन नरन्ना भालेराव प्रतिवादी 1. नरुन्ना बर्मा भालेराव 2.मनोहर नरन्ना भालेराव 3.राहुल नरन्ना भालेराव 4.नितेश नरन्ना भालेराव यांची जमिनीवर संबधित मे. कोर्टात दावा दाखल करून त्यांच्यात हुकूमनामा तडजोड होऊन खालीलप्रमाणे तडजोड करून घेतली आहे.\n1. सचिन नरन्ना भालेराव याच्या हिस्सेस आलेली जमीन खालील प्रमाणे\nस.न 58/2 क्षेत्र 1 हे 20 आर\n2. नरन्ना बर्मा भालेराव याच्या हिस्सेस आलेली जमीन खालील प्रमाणे\nस.न 58/2 क्षेत्र 0 हे 74 आर\n3. मनोहर नरन्ना भालेराव याच्या हिस्सेस आलेली जमीन खालील प्रमाणे\nस.न 58/2 क्षेत्र 1 हे 21 आर\n4. राहुल नरन्ना भालेराव याच्या हिस्सेस आलेली जमीन खालील प्रमाणे\nस.न 58/2 क्षेत्र 1 हे 21 आर\n5. नितेश नरन्ना भालेराव याच्या हिस्सेस आलेली जमीन खालील प्रमाणे\nस.न 58/2 क्षेत्र 1 हे 21 आर",
  "talathi": "अभिमन्यु पंडीतराव म्हेत्रे"
}
