{
  "village_code": "272800100358390000",
  "village_name": "मलकापूर",
  "taluka_name": "उदगीर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 6241,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:04:52Z",
  "surveys": [
    "47"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nअर्जदार- - विठ्ठलराव दत्तात्रय भांगे रा. मलकापूर ता. उदगीर जि. लातूर यांनी दिलेल्या अर्जसोबत दिवाणी न्यायाधीश साहेब कनिष्ठ स्तर उदगीर यांचे न्यायालय आर. सी. एस. नं.470/2024 दि 27/07/2004 पत्रक सादर केले वरून नोंद घेण्यात येते की,बाजूस दर्शवलेली जमिन मालक वादी 1. विठ्ठलराव दत्तात्रय भांगे प्रतिवादी 1. सारिका धनाजी भांगे 2.धनाजी अन्नाराव भांगे यांची जमिनीवर संबधित मे. कोर्टात दावा दाखल करून त्यांच्यात हुकूमनामा तडजोड होऊन खालीलप्रमाणे तडजोड करून घेतली आहे.\n1. विठ्ठलराव दत्तात्रय भांगे याच्या हिस्सेस आलेली जमीन खालील प्रमाणे\nस.न 47 क्षेत्र 0 हे 006505 आर",
  "talathi": "अभिमन्यु पंडीतराव म्हेत्रे"
}
