{
  "village_code": "272800100358390000",
  "village_name": "मलकापूर",
  "taluka_name": "उदगीर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 6245,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:04:52Z",
  "surveys": [
    "57/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : उदगीर जनता मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट सोसायटी लि उदगीर तर्फे महेश बाबूराव स्वामी\nगहाणखत लिहुन देणार : शिवराज मन्मथप्पा मुळे रा. मलकापूर यांनी दुय्यम निबंधक उद्गीर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 7472-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 8500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 57/2 क्षेत्र 0.3300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शिवराज मन्मथप्पा मुळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 8500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्जदार मे अनिल ट्रेडिंग कंपनी प्राे अनिल शिवराज मुळे (खाता क्रमांक :- 145) ,",
  "talathi": "अभिमन्यु पंडीतराव म्हेत्रे"
}
