{
  "village_code": "272800100358390000",
  "village_name": "मलकापूर",
  "taluka_name": "उदगीर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 6257,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:04:52Z",
  "surveys": [
    "68/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअर्जदार मनीषा सुदाम मोहळकर यांनी अर्ज व मा.जिल्हा न्यायाधीश साहेब उदगीर यांचे आदेश 2570/2022 व कागतपत्रे सादर केल्यावरून नोंद घेण्यात येते कि स.न.68/2 मध्ये मनीषा सुदाम मोहळकर,महेश सुदाम मोहळकर,मंगेश सुदाम मोहळकर,शारदा सुदाम मोहळकर यांच्या नावे 0 हे 0110 आर सामाईक क्षेत्र असून सदरील सात बारा वर मंगेश सुदाम मोहळकर यांचे वय अठरा वर्षापेक्षा कमी असुन मा.जिल्हा न्यायाधीश साहेब उदगीर यांच्या आदेशाप्रमाणे यांचे पालन पोषण मनीषा सुदाम मोहळकरहे त्यांचे आई करत असल्यामुळे त्यंच्या नावासमोर मंगेश सुदाम मोहळकर अ.पा.क.आई मनीषा सुदाम मोहळकर अशी नोंद घेऊन मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "अभिमन्यु पंडीतराव म्हेत्रे"
}
