{
  "village_code": "272800100358390000",
  "village_name": "मलकापूर",
  "taluka_name": "उदगीर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 6261,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T14:00:38Z",
  "surveys": [
    "27/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअर्जदार- - गोविंद सटवाजी येवरीकर . सोमनाथपुर ता. उदगीर जि. लातूर यांनी दिलेल्या अर्जसोबत दिवाणी न्यायाधीश साहेब कनिष्ठ स्तर उदगीर यांचे न्यायालय आर. सी. एस. नं.865/2026 दि 24/08/2026 पत्रक सादर केले वरून नोंद घेण्यात येते की,बाजूस दर्शवलेली जमिन मालक वादी 1. पद्मिनबाई सटवाजी सुर्यवंशी प्रतिवादी 1. सटवाजी धोंडीबा सुर्यवंशी 2. सुकुमार अशोक शिंदे 3.ईश्वर सटवाजी सुर्यवंशी 4.महानंदा प्रकाश कदम 5. गोविंद सटवाजी येवरीकर 6.सुभाष सटवाजी सुर्यवंशी यांची जमिनीवर संबधित मे. कोर्टात दावा दाखल करून त्यांच्यात हुकूमनामा तडजोड होऊन खालीलप्रमाणे तडजोड करून घेतली आहे.\n1. गोविंद सटवाजी येवरीकर, सुभाष सटवाजी सुर्यवंशी याच्या हिस्सेस आलेली जमीन खालील प्रमाणे\nस.न 27/2 क्षेत्र 0 हे 018587 आर",
  "talathi": "अभिमन्यु पंडीतराव म्हेत्रे"
}
