{
  "village_code": "272800100358490000",
  "village_name": "शेल्हाळ",
  "taluka_name": "उदगीर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 4387,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:16:03Z",
  "surveys": [
    "350"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nअर्जदार नवनाथ रामजी धुमाळे रा शिरूर अनंतपाळ ता उदगीर जि लातुर यांनी अर्ज केला आहे कि त्यांच्या मौजे शेल्‍हाळ येथील सर्वे क्र. ३५० मध्ये जमिन असुन त्‍याचे नाव 7/12 वर नागनाथ रामजी धुमाळे,प्रतीक्षा नवनाथ धुमाळे असे झाले आहे ते नाव चुकीचे असुन त्‍याचे खरे नाव नवनाथ रामजी धुमाळे,प्रतीक्षा नवनाथ धुमाळे असे आहे व ते नाव दुरुस्‍त करुण दयावे अशी विनंती केली. तरी सोबत आधार कार्ड १०० च्‍या बॉंड वर शपतपत्र व खरेदी खत जोडले आहे.तरी फेरफार नोंद मंजुरीस्तव सविनय सादर.",
  "talathi": "मधुकर रोहीदास सुर्यवंशी"
}
