{
  "village_code": "272800100358530000",
  "village_name": "तोंडचिर",
  "taluka_name": "उदगीर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 1709,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:55:43Z",
  "surveys": [
    "34"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nअर्जदार लक्ष्‍मण तुकाराम कलमुकले रा तोंडचिर ता उदगीर जि लातुर यांनी अर्ज केला आहे कि त्यांच्या मौजे तोंडचिर येथील सर्वे क्र.34 मध्ये त्‍याच्‍या स्‍वत च्‍या नावे एक स्‍वतंत्र बोअर व 34 आंबा झाडे आहे तसेच आई अहिल्‍याबाई तुकाराम कलमुकले यांचे नावे 42 आंबा झाडे तसेच वडील तुकराम संगारेडडी कलमुकले यांचे नावे 11 चिंच झाडे आहेत ,तरी सदर बोअरची व झाडांची नोंद साताबरामध्ये करण्यात यावी अशी विनंती केली.तरी स्थळ पाहणी व पंचनामा आधारे एक स्‍वतंत्र बोअर व झाडांची नोंद करणे बाबतचा फेरफार नोंद मंजुरीस्तव सविनय सादर .",
  "talathi": "मधुकर रोहीदास सुर्यवंशी"
}
