{
  "village_code": "272800100358540000",
  "village_name": "मोघा",
  "taluka_name": "उदगीर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 2200,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-07",
  "objection_until": "2026-09-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:10:51Z",
  "surveys": [
    "302"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/09/2026\nअर्जदार जिवीता मधुकर शिंदे यांनी दिवाणी न्यायालय क. स्तर उदगीर यांच्या न्यायलयातील कोर्ट डीक्री क्र. 462/2026 दिनांक. 07/05/2026 नुसार नोंद घेन्यात येते कि, वादी आर्या मधुकर शिंदे, जिवीता मधुकर शिंदे व प्रतिवादी मधुकर मष्‍णाजी शिंदे, कालिंदा बाबुराव तुळजापुरे, सुनंदा राम गायकवाड, महानंदा रमेश मादळे यांच्यात सदर प्रकरणात तडजोड झाली असुन यांचे मौजे मोघा येथील जमीन सर्वे नं 302 मधील वादी व प्रतिवादीमध्ये खालीलप्रमाणे तडजोड झालेली आहे.\n1. आर्या मधुकर शिंदे अ पा क जिवीता मधुकर शिंदे, जिवीता मधुकर शिंदे हिस्सेस सर्वे नं 302 मधील 0 हे 41 आर\n2. कालिंदा बाबुराव तुळजापुरे हिस्सेस सर्वे नं 302 मधील 0 हे 41 आर\n3. सुनंदा राम गायकवाड हिस्सेस सर्वे नं 302 मधील 0 हे 41 आर\n4. महानंदा रमेश मादळे हिस्सेस सर्वे नं 302 मधील 0 हे 41 आर\nवरील तडजोड नुसार कोर्ट डीक्री क्र. 462/2026 दिनांक. 07/05/2026 रोजी करुण दिले. नोदणी व मुद्रांक विभाग जिल्‍हाधिकारी कार्यालय चा चलन क्रमांक – MH009105485202627E,MH009106078202627E ह्या चलनाची भरना केली आहे. तरी कोर्ट डीक्रीनुसार नोंद सादर.",
  "talathi": "प्रमोद ज्ञानोबा वंगवाड"
}
