{
  "village_code": "272800100358540000",
  "village_name": "मोघा",
  "taluka_name": "उदगीर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 2225,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:10:51Z",
  "surveys": [
    "92"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअर्जदार मिना चांदुरे रा नामपल्‍ली ता हैद्राबाद जि हैद्राबाद यांनी अर्ज केला आहे कि त्यांच्या मौजे मोघा येथील सर्वे क्र. ९२ मध्ये जमिन असुन त्‍याचे नाव 7/12 वर मिना राम , विदयावती पंडीतराव बिरादार, रमेश निवृत्‍ती इंगळे असे झाले आहे ते नाव चुकीचे असुन त्‍यांचे खरे नाव मिना चांदुरे , विदयावती पंडीतराव बिरादार, रमेश निवृत्‍ती इंगळे असे आहे व ते नाव दुरुस्‍त करुण दयावे अशी विनंती केली. तरी सोबत आधार कार्ड १०० च्‍या बॉंड वर शपतपत्र जोडले आहे. तरी फेरफार नोंद मंजुरीस्तव सविनय सादर.",
  "talathi": "प्रमोद ज्ञानोबा वंगवाड"
}
