{
  "village_code": "272800100358550000",
  "village_name": "बामणी",
  "taluka_name": "उदगीर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 1421,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:03:55Z",
  "surveys": [
    "33/3/इ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : महात्मा गांधी अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी लि उदगीर शाखा उदगीर\nगहाणखत लिहुन देणार : बालाजी निवृत्ती हंगरगे रा. बामणी यांनी दुय्यम निबंधक उद्गीर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 7214-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 33/3/इ क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बालाजी निवृत्ती हंगरगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रमोद ज्ञानोबा वंगवाड"
}
