{
  "village_code": "272800100358580000",
  "village_name": "बेलशकरगा",
  "taluka_name": "उदगीर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 1379,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:04:17Z",
  "surveys": [
    "68"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बॅक लिमिटेड शाखा उदगीर\nगहाणखत लिहुन देणार : हंसराज शिवाजी वागदरे रा. बेलशकरगा यांनी दुय्यम निबंधक उद्गीर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 7563-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 460000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 68 क्षेत्र 1.5100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री हंसराज शिवाजी वागदरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 460000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nज्योती हंसराज वागदरे (खाता क्रमांक :- 507) ,",
  "talathi": "सचिन श्रीहरी बिरादार"
}
