{
  "village_code": "272800100358610000",
  "village_name": "रावणगांव",
  "taluka_name": "उदगीर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 1981,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:11:45Z",
  "surveys": [
    "374"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nअर्जदार श्री मल्लिकार्जुन विठोबा बंडे रा.रावनगाव .ता उदगीर जि लातूर यानी अर्ज केला आहे की सर्वे नंबर 374 क्षेत्र 0 हे 50 आर आहे त्यांचे नाव 7/12 वर मल्लप्पा विठ्ठल भंडे हे नाव चुकीचे असून त्यांचे नाव आधार कार्ड व शपथपत्र आधारे मल्लिकार्जुन विठोबा बंडे असे नाव दुरुस्त करण्यात येत आहे .तरी मंजुरिस्तव नोंद सादर.",
  "talathi": "विशाल नामदेव गायकवाड"
}
