{
  "village_code": "272800100358610000",
  "village_name": "रावणगांव",
  "taluka_name": "उदगीर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 1982,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:11:45Z",
  "surveys": [
    "160"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअर्जदार सतीश बस्वराज गोंदेगावे यांनी दिलेल्या अर्जावरून गट न.160 मधील क्षेत्र 0.50 आर या क्षेत्रवरील इतर अधिकारमद्ये बसवराज चंद्रकांत गोंदेगावे यांचे बोअरवेल एक अशी जुनी नोंद असून सदरील नोंद कमी करण्यासाठी अर्जदार सतीश बस्वराज गोंदेगावे यांनी शपथपत्र क्र.913814 दिले वरून स्थळ पाहणी व चौकशी केली असता तरी आम्ही समक्ष पंचनामा करुण 7/12 वरील बोअरवेल ची नोंद कमी करणे बाबत महितीस्तव सादर.",
  "talathi": "विशाल नामदेव गायकवाड"
}
