{
  "village_code": "272800100358610000",
  "village_name": "रावणगांव",
  "taluka_name": "उदगीर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 1983,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:11:45Z",
  "surveys": [
    "162"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअर्जदार सतीश बस्वराज गोंदेगावे रा.रावणगाव यांनी दिलेल्या अर्जावरून गट न.162 मधील क्षेत्र 1.59 आर या क्षेत्रावरील इतर अधिकार मद्ये सतिश बस्‍वराज गोंदेगावे , वर्षाराणी बस्‍वराज गोंदेगावे , शकुंतला बस्‍वराज गोंदेगावे यांचे बोअरवेल एक सामाईक अशी जुनी नोंद असून सदरील नोंद कमी करण्यासाठी अर्जदार सतीश बस्वराज गोंदेगावे यांनी शपथपत्र क्र.913813 दिले वरून स्थळ पाहणी व चौकशी केली असता तरी आम्ही समक्ष पंचनामा करुण 7/12 वरील बोअरवेल ची नोंद कमी करणे बाबत महितीस्तव सादर.",
  "talathi": "विशाल नामदेव गायकवाड"
}
