{
  "village_code": "272900010358730000",
  "village_name": "जेकटेवाडी",
  "taluka_name": "परंडा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 763,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:15:43Z",
  "surveys": [
    "40"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहून देणार : राजारामबापू सहकारी बँक लि.पेठ शाखा वाशी नवी मुंबई बँक\nलिहून घेणार : गणिताबाई गोकूळ रोमण\nयांनी सर्व्हे क्रमांक : 40 तपशिल : राजारामबापू सहकारी बँक लि.पेठ शाखा वाशी नवी मुंबई बँकेचा हायपॉसीसी कर्ज 250.00 लाख कर्जाचा बोजा गणिताबाई गोकुळ रोमन यांचे क्षेत्रावर - 711\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून सह.दुय्यम निबंधक खालापूर यांचे दस्त क्र. KLR-10605-2026 व KLR-10603-2026 दस्त प्राप्त झाले वरून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र RSBL/047/130/2026 दि. 01/10/2026/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गौतम दौलत बारसागडे"
}
