{
  "village_code": "272900010358730000",
  "village_name": "जेकटेवाडी",
  "taluka_name": "परंडा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 764,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:15:43Z",
  "surveys": [
    "3/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nमा. विक्री अधिकारी यांचे कार्यालय, द्वारा पत्र क्र. जा.क्र. पतसंस्था फेडरेशन/निवडा वसुली/1168/2026 दि. 28/09/2026 चे स्थावर मालमत्ता जप्ती करणे संबंधी आदेश करण्यात आला आहे कि, श्री. एम.ए. शेख विशेष वसुली व विक्री अधिकारी सहकारी कायद्यातील नियम 107 (10) अन्वये त्यांना प्राप्त अधिकारानुसार आदेश देण्यात आला आहे कि, मौजे जेकटेवाडी ता.परंडा येथील ज.ग.नं. 3/1 वरती सोबतच्या खाते क्र./सर्व्हे नंबर प्रमाणे त्याच्या मालकीची/वारसाहक्काने /हिस्सेवारी ने यास येणारी जमीन व इतर हक्कासह सर्व. विवेकानंद ग्रामीण बिगरशेती सह.पतसंस्था मर्या. जामखेड यांचा कर्ज बोजा 1494866/- चा बोजा सदर विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचा आदेशान्वये जामीनदार हरीदास माणिक केसकर यांचे क्षेत्रावर जप्ती बोजा ची नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "गौतम दौलत बारसागडे"
}
