{
  "village_code": "272900010358780000",
  "village_name": "पांढरेवाडी",
  "taluka_name": "परंडा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 1373,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T22:59:19Z",
  "surveys": [
    "49/अ",
    "58/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअर्जदार भाऊराव सर्जेराव टिटवे रा. पांढरेवाडी ता. परंडा यांनी अर्ज व 100/- रु. चे स्टॅम्प अ.क्र. 50 AB 607956 दिनांक 30/10/2026 चे वाटणीपत्र देवून विनंती केली आहे की, मौजे पांढरेवाडी ता. परंडा येथील जमीन सर्वे नं./ ग.नं. 58/ब व 49/अ मधील क्षेत्राचे लिहून ठेवणार नं.1 व 2 मध्ये खालीलप्रमाणे वाटप झाले आहे.\n1) लिहून ठेवणार क्र.1 :- भाऊराव सर्जेराव टिटवे यांना\nसर्वे नं. / ग.नं. 58/ब मधील क्षेत्र 00 हे 68 आर,\nसर्वे नं. / ग.नं. 49/अ मधील तुकडा नं. 1 व तुकडा नं. 2 चे एकुण क्षेत्र 05 हे 00 आर\nलिहून ठेवणार नं. 2 यांनी सदरील मिळकती मधील असणारा हक्क व हिस्सा लिहून ठेवणार क्र. 1 च्या हक्कात वाटपाचे स्मरण टिपणाअधारे कायमस्वरूपी सोडून दिला आहे. वरीलप्रमाणे जमीन क्षेत्राचे वाटप झाले असून 7/12 गटास मालकीची नोंद व्हावी असा अर्ज प्राप्त झालेवरून नोंद घेतली. पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "गौतम दौलत बारसागडे"
}
